कबुतरांमुळे झालेल्या आजारात पुण्यातील महिलेचा मृत्यू कसा झाला?

व्हीडिओ कॅप्शन, कबुतरांमुळे झालेल्या आजारात पुण्यातील महिलेचा मृत्यू कसा झाला?
कबुतरांमुळे झालेल्या आजारात पुण्यातील महिलेचा मृत्यू कसा झाला?

मुंबईतील कबुतरखाना बंद करण्यावरुन झालेल्या वादानंतर स्वच्छता आणि आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय.

अनेकांना कबुतरांमुळे आरोग्याच्या समस्यांना सामोरं जावं लागतं, असं डॉक्टरांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं. पुण्यातल्या एका महिलेला या वर्षी जानेवारीत आपला जीव गमवावा लागला.

रिपोर्ट- प्राची कुलकर्णी

शूट- नितीन नगरकर

व्हीडिओ एडिट- अरविंद पारेकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)