कच्च्या कापसावरील आयात शुल्क हटवल्यामुळे कापसाचे भाव घसरणार का? गावाकडची गोष्ट
कच्च्या कापसावरील आयात शुल्क हटवल्यामुळे कापसाचे भाव घसरणार का? गावाकडची गोष्ट
भारत सरकारनं 19 ऑगस्ट ते 30 सप्टेंबर 2025 या कालावधीसाठी कच्च्या कापसावरील 11 टक्के आयात शुल्क माफ केलं आहे.
देशांतर्गत कापसाच्या किमती स्थिर ठेवण्याच्या आणि कापड उद्योगाला पाठिंबा देण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.
पण, या निर्णयाचा कापसाच्या भावावर काय परिणाम होऊ शकतो? आपल्याकडे ऑक्टोबरपासून कापूस विक्रीस येतो. त्यावेळी कापसाचे भाव घसरण्याची शक्यता आहे का?
जाणून घेऊया गावाकडची गोष्ट-165 मध्ये.
लेखन, निवेदन – श्रीकांत बंगाळे
कॅमेरा – किरण साकळे
एडिट – महेश सातपुते
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






