'मुंबईला चाललोय, आता सोडत नाय', मनोज जरांगे आंदोलनाबाबत काय म्हणाले?
'मुंबईला चाललोय, आता सोडत नाय', मनोज जरांगे आंदोलनाबाबत काय म्हणाले?
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पुन्हा एकदा मुंबईकडे रवाना होणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावरही जरांगे यांनी टीका केली. मुंबईकडे मोर्चा कसा नेला जाईल याचा कार्यक्रमही जरांगे पाटील यांनी जाहीर केला.