नक्षलवादी चळवळीच्या कमांडर भूपतीसह 60 जणांचं आत्मसमर्पण
नक्षलवादी चळवळीच्या कमांडर भूपतीसह 60 जणांचं आत्मसमर्पण
नक्षलवादी चळवळीतला मोठा नेता भूपती यानं आत्मसमर्पण केलंय. भूपतीचं मूळ नाव मल्लोजूला वेणुगोपाल राव आहे. सोनू म्हणूनही त्याची ओळख होती. भूपतीसोबत त्याच्या 60 सहकाऱ्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. एएनआय आणि पीटीआय या वृत्तसंस्थांनी दिली आहे.






