मुलगा गमावलेल्या मराठी कुटुंबाची 'अग्निवीर' योजनेत बदल करण्याची मागणी

व्हीडिओ कॅप्शन, हे मराठी कुटुंब ‘अग्निपथ’मध्ये बदल करण्याची मागणी का करतंय?
मुलगा गमावलेल्या मराठी कुटुंबाची 'अग्निवीर' योजनेत बदल करण्याची मागणी

सागर सरोदे या आपल्या मुलाला गमावलेल्या आईने रडतांना आपली व्यथा मांडली. सागर सरोदे अग्नीवीर म्हणून सैन्यदलात भर्ती झाले होते.

या वर्षी जानेवारी महिन्यात वाहन चालवताना अपघातात त्यांचं निधन झालं.

रिपोर्ट- नितेश राऊत

शूट- अवकाश बोरसे

व्हीडिओ एडिट- निलेश भोसले

हेही पाहिलतं का?