हिंडनबर्ग रिसर्च कंपनी काय करते? SEBI आणि अदानींविषयी त्यांनी काय म्हटलं आहे?
हिंडनबर्ग रिसर्च कंपनी काय करते? SEBI आणि अदानींविषयी त्यांनी काय म्हटलं आहे?
सेबीच्या अध्यक्षा माधबी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची अदानी समूहाच्या आर्थिक अनियमिततेशी संबंधित असलेल्या ऑफशोअर कंपन्यांमध्ये गुंतवणूक असल्याचा आरोप हिंडनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टमधून करण्यात आला आहे.
हिंडनबर्ग रिसर्च कंपनी काय आहे? ती काय काम करते? या कंपनीच्या नव्या रिपोर्टमधून अदानी उद्योग समूह आणि सेबी संबंधित कोणते आरोप करण्यात आले आहेत?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये :
- रिपोर्ट - टीम बीबीसी
- निवेदन - अमृता दुर्वे
- एडिटिंग - शरद बढे






