रमजान ईदचा सण दरवर्षी 11 दिवसांनी मागे का येतो?

व्हीडिओ कॅप्शन, रमजान ईदचा सण दरवर्षी 11 दिवसांनी मागे का येतो?
रमजान ईदचा सण दरवर्षी 11 दिवसांनी मागे का येतो?

यंदाचा ईद उन्हाळ्यात कसा काय आला, याचा विचार तुमच्या मनात आला का? किंवा याआधीच्या काही रमजान महिन्यांमध्ये पाऊस पडत असल्याचंही तुम्हाला आठवत असेल. त्याचं कारण मुस्लीम धर्मियांचे सण ठरवणाऱ्या कॅलेंडरमध्ये आहे. मुस्लीम कॅलेंडर Lunar म्हणजे चांद्र कॅलेंडर आहे.

लेखन- ओंकार करंबेळकर

हेही पाहिलंत का?