दलित तरुणाची मारहाण करून हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर

व्हीडिओ कॅप्शन, दलित तरुणाची मारहाण करून हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर
दलित तरुणाची मारहाण करून हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर

राजस्थानच्या झुंझुनूमध्ये एका दलित युवकाला गावातील काही इतर तरुणांनी बेदम मारहाण केली ज्यात त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर काही दिवसांनी प्रशासनाने आरोपींच्या घरावर अतिक्रमणाचं कारण देत बुलडोझर चालवला. रामेश्वरची आई आता एकच प्रश्न विचारतेय माझ्या मुलाला का मारलं?

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

Facebook पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

Facebookवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

Facebook पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)