श्रद्धाची हत्या झालीय, याचा संशय वसई पोलिसांना कसा आला?

व्हीडिओ कॅप्शन, श्रद्धा वालकर हिची आफताब पूनावालाने हत्या केलीय, याचा संशय वसई पोलिसांना कसा आला?
श्रद्धाची हत्या झालीय, याचा संशय वसई पोलिसांना कसा आला?
आफताब

वसईच्या श्रद्धा वालकर हत्याकांडानंतर चक्रावून टाकणारी माहिती समोर येतेय.

या प्रकरणाचा तपास वसईतील माणिकपूर पोलीस स्टेशनपासून सुरू झाला. श्रद्धाचा बॉयफ्रेंड आफताब पूनावाला ह्याने तिची हत्या करून तिच्या मृतदेहाचे 35 तुकडे दिल्लीतील मेहरोली इथल्या जंगलात फेकून दिले, असं तपासात उघडकीस आलं.

पण मुळात या प्रकरणाचा शोध पोलिसांना कसा लागला? वसई पोलिसांची टीम दिल्लीत कशी पोहचली आणि असं काय घडलं की वसई पोलिसांना आफताबवर संशय आला त्याविषयीचा रिपोर्ट.

पाहा वसईहून दिपाली जगताप आणि राहुल रणसुभे यांचा रिपोर्ट