सुनीता विल्यम्स पृथ्वीवर उतरण्याआधी शेवटच्या काही मिनिटांमध्ये 'हे' घडलं
सुनीता विल्यम्स पृथ्वीवर उतरण्याआधी शेवटच्या काही मिनिटांमध्ये 'हे' घडलं
नासाचे अंतराळवीर सुनीता विल्यम्स, बुच विल्मोर, निक हेग आणि रशियन कॉस्मोनॉट अलेक्झांडर गोर्बोनॉव्ह पृथ्वीवर परतले आहेत.
स्पेसएक्स ड्रॅगन फ्रीडम अंतराळयान भारतीय वेळेनुसार 19 मार्चच्या पहाटे 3.27 वाजता फ्लोरिडाजवळच्या समुद्रात उतरलं.
या प्रवासात काय काय घडलं?