मध्यप्रदेशच्या ललितच्या चेहऱ्यावर इतके केस की झाला वर्ल्ड रेकॉर्ड

व्हीडिओ कॅप्शन, मध्यप्रदेशच्या ललितला चेहऱ्यावर इतके केस की वर्ल्ड रेकॉर्ड झाला
मध्यप्रदेशच्या ललितच्या चेहऱ्यावर इतके केस की झाला वर्ल्ड रेकॉर्ड

ललित पाटिदारनं गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय.

चेहऱ्यावर सगळ्यात जास्त केस असल्यानं 2025 मध्ये त्यानं हा रेकॉर्ड मोडला आहे.

ललितच्या चेहऱ्याचा 95 टक्के भाग हा केसांनी भरलेला आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)