सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातून पृथ्वीकडचा परतीचा प्रवास कसा असेल? सोपी गोष्ट
सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातून पृथ्वीकडचा परतीचा प्रवास कसा असेल? सोपी गोष्ट
पृथ्वीवर परतणारे अंतराळवीर - नासाचे निक हाग, सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आणि रशियन कॉस्मोनॉट अलेक्झांडर गोर्बुनोव्ह हे स्पेसेक्स ड्रॅगन स्पेसक्राफ्टमध्ये बसून पृथ्वीवर परत येतील. तिन्ही अंतराळवीर एका स्पेस कॅप्सूलमध्ये बसलेले असतील.
पृथ्वीच्या वातावरणात हे यान शिरल्यानंतर फ्लोरिडा जवळच्या समुद्रामध्ये ठराविक ठिकाणी कोसळेल. त्यानंतर रिकव्हरी टीम्स या कॅप्सूल्समधून अंतराळवीरांना बाहेर काढतील.
पृथ्वीच्या वातावरणात शिरतानाच्या उष्णतेमध्ये या यानाची कॅप्सूल टिकून कशी राहते...आतल्या लोकांचं काय होतं... समाजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमध्ये?
रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






