सोपी गोष्ट : उपग्रहांची ही जोडी घडवणार खग्रास सूर्यग्रहण
सोपी गोष्ट : उपग्रहांची ही जोडी घडवणार खग्रास सूर्यग्रहण
European Space Agency चं Proba 3 मिशन भारतातल्या श्रीहरीकोटामधून इस्रोच्या PSLV रॉकेटद्वारे लाँच करण्यात येईल. यात एक नाही तर दोन उपग्रह आहेत.
हे एकावेळी लाँच होतील - डिप्लॉय होतील आणि हे जुळे उपग्रह एकत्रच फिरतील. प्रोबा - 3 मिशनद्वारे अशीच खग्रास सूर्यग्रहण स्थिती निर्माण करून सूर्याच्या या कोरोनाचा अभ्यास केला जाणार आहे.
वर्षभरातून 50 वेळा असं केलं जाईल आणि प्रत्येक फेरीत याचा काळ 6 तासांचा असेल. हे मिशन कसं काम करेल? दोन उपग्रहांची एकत्र हालचाल करणं किती कठीण असेल?
पाहा सोपी गोष्ट
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






