IIT मधून निवृत्त झालेले हे प्राध्यापक गल्लोगल्लीतून पत्रक वाटत का फिरत आहेत?
IIT मधून निवृत्त झालेले हे प्राध्यापक गल्लोगल्लीतून पत्रक वाटत का फिरत आहेत?
सध्या देशात धार्मिक वातावरण चांगलंच तापलं आहे. टीव्ही चॅनल्स, वर्तमानपत्रं अशा सगळ्याच माध्यमांमध्ये धार्मिक तणावाच्या बातम्या आता सवयीच्या झाल्या आहेत.
अशा विखारी वातावरणात वयाच्या 76व्या वर्षी एक निवृत्त प्राध्यापक हा विखार कमी करण्यासाठी लढतो आहे.
दिल्ली आयआयटीमधून निवृत्त झालेले प्राध्यापक व्ही. के. त्रिपाठी देशभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये जाऊन शांतीचा संदेश पोहोचवत आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






