क्रेडिट कार्ड वापरून आपला फायदा होऊ शकतो का? कोणती काळजी घ्यायची? सोपी गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट : क्रेडिट कार्ड वापरून आपला फायदा होऊ शकतो का? कोणती काळजी घ्यायची?
क्रेडिट कार्ड वापरून आपला फायदा होऊ शकतो का? कोणती काळजी घ्यायची? सोपी गोष्ट

क्रेडिट कार्डच्या वापराबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. हे कार्ड वापरण्यात खरंच खूप धोके आहेत का? त्याचा वापर करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? रोजच्या व्यवहारात क्रेडिट कार्ड वापरून आपला काही फायदादेखील होऊ शकतो का? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

रिपोर्ट : टीम बीबीसी

निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : मयुरेश वायंगणकर