डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनातला सजग मतदार कसा हवा? डॉ. गोपाळ गुरू यांचं विश्लेषण
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनातला सजग मतदार कसा हवा? डॉ. गोपाळ गुरू यांचं विश्लेषण
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं बीबीसी मराठी महत्वाच्या राजकीय विश्लेषकांशी बोलून राजकीय प्रक्रिया उलगडून सांगण्याचा प्रयत्न करत आहे. याच अनुषंगाने ज्येष्ठ राजकीय विश्लेषक डॉ. गोपाळ गुरू यांच्याशी बीबीसी मराठीचे संपादक अभिजीत कांबळे यांनी चर्चा केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्पनेतील सजग मतदार कसा असावा? परिघावरील समूहाने विचारपूर्वक मतदान कसे करावे? सरकारी योजनांकडे मतदारांनी कसे पाहायला हवे ? यावर डॉ. गुरू यांनी विश्लेषण केले आहे.






