'लाडकी बहीण योजना' आता सरकारला मागे घेता येणार नाही - गिरीश कुबेर

व्हीडिओ कॅप्शन, 'लाडकी बहीण योजना' आता महायुती सरकारला मागे घेता येणार नाही - गिरीश कुबेर
'लाडकी बहीण योजना' आता सरकारला मागे घेता येणार नाही - गिरीश कुबेर

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं. यासाठी अनेक फॅक्टर्स जबाबदार आहेत, ज्यापैकी एक म्हणजे लाडकी बहीण योजना.

महिलांना दरमहा 1500 रुपये त्यांच्या खात्यात देणं, यामुळे महिलांनी भरभरून महायुतीला मत दिलं का? आणि

या धक्कादायक निकालावर गिरीश कुबेर यांचं विश्लेषण

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)