विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचे आरोप, कारवाई होईल? माजी मुख्य निवडणूक आयुक्त काय म्हणाले?
विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचे आरोप, कारवाई होईल? माजी मुख्य निवडणूक आयुक्त काय म्हणाले?
भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप होतोय.
नालासोपारा मतदारसंघात विनोद तावडे यांनी पैसे वाटले, असा आरोप बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांनी केला.
नालासोपारा पूर्वमध्ये असलेल्या विवांता हॉटेलमध्ये विनोद ताडवडेंना बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घेराव घातला आणि तिथं गोंधळाचं वातावरण निर्माण झालं.
याविषयी माजी मुख्य निवडणूक आयुक्त एय. वाय. कुरेशी यांच्याशी बीबीसीचे प्रतिनिधी निलेश धोत्रेंनी चर्चा केली.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






