विनोद तावडे खरंच विरारच्या हॉटेलमध्ये मतदारांना पैसे वाटत होते? आरोपांवर ते काय म्हणाले? पाहा व्हीडिओ
विनोद तावडे खरंच विरारच्या हॉटेलमध्ये मतदारांना पैसे वाटत होते? आरोपांवर ते काय म्हणाले? पाहा व्हीडिओ
मतदानाच्या एक दिवस आधी भाजप सरचिटणीस विनोद तावडेंचा हा व्हीडिओ व्हायरल होतो आहे. यात तावडे हे नालासोपारामधील एका हॉटेलमध्ये मतदारांना पैसे वाटत असल्याचे आरोप होतायत.
नालासोपाऱ्याचे आमदार आणि बहुजन विकास आघाडीचे उमेदवार क्षितिज ठाकूर यांनी निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना सोबत घेऊन त्या हॉटेलला धडक दिली आणि हे व्हीडिओ बाहेर आले.
यात बराच काळ तावडे आणि ठाकूर यांच्यात वाद होत असल्याचं दिसतंय. विरोधी पक्ष यावरून भाजपला कोंडीत पकडू पाहत आहेत...
पाहा नेमकं काय घडलं.