महाराष्ट्रात मविआची धूळधाण का उडाली? ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंचं सडेतोड विश्लेषण
महाराष्ट्रात मविआची धूळधाण का उडाली? ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळेंचं सडेतोड विश्लेषण
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालाची चित्र स्पष्ट झालं आहे. जनतेनं मोठ्या मताधिक्क्यानं महायुतीला कौल दिलाय. महाविकास आघाडीची पिछाडी झालीय.
जवळपास सर्वच एक्झिट पोल्सनी अटीतटीच्या निकालाची शक्यता वर्तवलेली असताना महायुतीने मिळवलेला हा विजय अनेकांसाठी धक्कादायक आहे.
महायुतीच्या विजयाची आणि महाविकास आघाडीच्या पराभवाची कारणं काय? ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी बीबीसी मराठीच्या मुयरेश कोण्णूर यांच्यासोबत बोलताना केलेलं हे विश्लेषण
- शूट-एडिट : शरद बढे






