विशाळगड तोडफोड : 'आमची घरं का फोडली?' वस्तीतल्या लोकांचा सवाल
विशाळगड तोडफोड : 'आमची घरं का फोडली?' वस्तीतल्या लोकांचा सवाल
विशाळगडच्या पायथ्याशी असणाऱ्या गजापूर गावात जागोजाग झालेल्या तोडफोडीच्या खुणा आहेत. अनेकांच्या घरादारात फक्त राख उरली आहे आणि तुटलेल्या वस्तूंचा ढीग.
विशाळगडावरची अतिक्रमणं तोडण्यासाठी आलेले लोक आमच्या गावात हिंसाचार का करून गेले हाच प्रश्न हे लोक विचारतायत.
प्राची कुलकर्णी आणि नितीन नगरकर यांचा हा रिपोर्ट.
व्हीडिओ एडिटिंग - शरद बढे






