विशाळगड अतिक्रमणविरोधी मोहिमेवेळी झालेल्या हिंसाचाराबद्दल कोणत्या प्रतिक्रिया येत आहेत?

व्हीडिओ कॅप्शन, विशाळगडावर झालेल्या हिंसाचाराबद्दल कोल्हापुरातील स्थानिक कार्यकर्त्यांचं काय म्हणणं?
विशाळगड अतिक्रमणविरोधी मोहिमेवेळी झालेल्या हिंसाचाराबद्दल कोणत्या प्रतिक्रिया येत आहेत?

विशाळगडावरील अतिक्रमणं हटवण्याच्या मागणीवरून अनेक संघटनांचे कार्यकर्ते गडाशी जमले. पण यावेळी हिंसाचार झाल्याचंही पाहायला मिळालं.

जिल्हा प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने वेळीच कारवाई न केल्यामुळे हिंसाचार झाल्याचा आरोप केला जात आहे.

प्रशासनाने वाद नसलेली अतिक्रमणं आधीच का हटवली नाहीत असंही विचारलं जातंय. याबाबत कोल्हापुरातील स्थानिक कार्यकर्ते काय म्हणतात? प्राची कुलकर्णी आणि नितीन नगरकर यांचा हा रिपोर्ट.