भारूडकार हमिद यांना घरच्यांनी तर स्वीकारले पण समाज खुल्या मनाने स्वीकारेल?
भारूडकार हमिद यांना घरच्यांनी तर स्वीकारले पण समाज खुल्या मनाने स्वीकारेल?
आज आषाढी एकादशी ( 17 जुलै). पंढरपूरची वारी ही विविध भागांतील लोकांना, विचारांना एकत्र आणण्यासाठी ओळखली जाते.
महाराष्ट्रातील भक्ती परंपरा मोठी आहे, यात इतर धर्मीयही सहभागी झाल्याचीही अनेक उदाहरणं आहेत.
याच देवाणघेवाणीचं एक उदाहरण म्हणजे राष्ट्रीय कीर्तनकार हमिद अमिन सय्यद. जन्माने मुस्लीम असूनही ते भारूड करतात, याकडे ते कसे वळले?
प्राची कुलकर्णी आणि नितीन नगरकर यांचा रिपोर्ट.
एडिट - अरविंद पारेकर






