एकाच खोलीत राहणाऱ्या हिंदू-मुस्लीम मुलींची गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, धर्मावरून करण्यात येणाऱ्या राजकारणाचा परिणाम समाजांमधल्या संबंधांवर झालेला आहे.
एकाच खोलीत राहणाऱ्या हिंदू-मुस्लीम मुलींची गोष्ट

धर्मावरून करण्यात येणाऱ्या राजकारणाचा परिणाम समाजांमधल्या संबंधांवर झालेला आहे. अशात हिंदू आणि मुसलमान आपल्यातलं नातं कसं टिकवून ठेवतायत? धार्मिक तणावांची धग यांच्या खोल्यांपर्यंत पोचते का? एकाच खोलीत राहणाऱ्या हिंदू- मुस्लिम रूममेट्सचीही गोष्ट.