'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' नेमकी योजना काय आहे?
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' नेमकी योजना काय आहे?
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायूती सरकारचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला.
यात महिलांसाठी अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात सर्वांचं लक्ष वेधून घेणारी घोषणा म्हणजे, 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना'. मध्य प्रदेशच्या धर्तीवर महाराष्ट्रात ही योजना आणण्यात आली आहे.






