मुस्लीम महिलांवर सरकारने घेतलेल्या निर्णयांचा काय परिणाम झाला?
मुस्लीम महिलांवर सरकारने घेतलेल्या निर्णयांचा काय परिणाम झाला?
मोदी सरकारने 2019 साली तिहेरी तलाक बेकायदेशीर ठरवला. 2022 साली कर्नाटकमध्ये शाळेत हिजाब घालून जाण्यावर बंदी आणण्यात आली.
'आम्ही, भारताचे मुस्लीम' या आमच्या विशेष सीरिजमध्ये या दुसऱ्या भागात जाणून घेऊयात मुस्लीम महिलांकडून ज्यांसाठी आणि ज्यांच्यानावे मोठी पावलं उचलण्यात आली.
या निर्णयांचा त्यांच्या आयुष्यावर काय परिणाम झाला? रांचीच्या बरीरा अली यांनी हिजाब घालण्याचा निर्णय का घेतला? नवीन कायदा येऊनही हैदराबादच्या फरहीन यांना घटस्फोट का मिळत नाहीये?
- रिपोर्टर – दिव्या आर्य
- कॅमरा-एडिटिंग – प्रेमानंद भूमीनाथन






