ऑनलाईन शेण विकणारी आणि 150 दुभती जनावरं सांभाळणारी मराठी मुलगी
ऑनलाईन शेण विकणारी आणि 150 दुभती जनावरं सांभाळणारी मराठी मुलगी
अॅग्रीबिझनेस मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलेल्या वर्षा मरकड या तरुणीने चक्क शेणाचा बिझनेस सुरू केला. वर्षा गेली चार वर्षं जवळपास 150 भाकड गायी-गुरांचा सांभाळ करतेय. गायींची आणि इतर जनावरांचा छळ दूधासाठी कृत्रिम पद्धतीने छळ केला जातो ते थांबावं असं तिचं म्हणणं आहे. या पाळलेल्या जनावरांचं शेण ऑनलाईन विकायला तिने सुरुवात केली. आता अनेक उत्पादनही ते घेत आहे.
रिपोर्ट आणि शूट- शाहीद शेख
व्हीडिओ एडिटर- अरविंद पारेकर





