सोपी गोष्ट: रेड अलर्ट दिला, पण पाऊसच नाही! पावसाचा, हवामानाचा अंदाज कसा चुकतो?
सोपी गोष्ट: रेड अलर्ट दिला, पण पाऊसच नाही! पावसाचा, हवामानाचा अंदाज कसा चुकतो?
8 जुलैला मुंबईत धो-धो पाऊस पडला, पाणी तुंबलं, ट्रेन्स बंद झाल्या.
9 जुलैलाही पावसाचा रेड अलर्ट होता. म्हणून मग मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे या महापालिकांनी शाळांना सुटी दिली.
आणि पाऊसच पडला नाही... असं का होतं?
भरपूर पाऊस पडणार, असं हवामान खातं सांगत असताना, पाऊस न पडणं वा अतिशय कमी पडण्याचं कारण काय?
भारतातल्या हवामान खात्याकडे खरंच किती अत्याधुनिक यंत्रणा आहेत?
समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये
लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे
एडिटिंग - शरद बढे






