सोपी गोष्ट : भारत - पाकिस्तानमध्ये झालेला सिमला करार काय आहे?
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबतचा सिंधू जल करार स्थगित केला. त्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचा सिमला करार स्थगित करत असल्याचं 24 एप्रिलला जाहीर केलं.
सिमला करार काय आहे? तो कधी करण्यात आला होता? आणि त्यातल्या तरतुदी काय आहेत?
समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये
रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : अरविंद पारेकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)








