साताऱ्यातील कराडकरांच्या आयुष्यात रंग भरणारे 'शरद काका'

व्हीडिओ कॅप्शन, कराडकरांच्या आयुष्यात रंग भरणारे 'शरद काका'
साताऱ्यातील कराडकरांच्या आयुष्यात रंग भरणारे 'शरद काका'

शरद काका शहरातील लोकांच्या आयुष्यात रंग भरण्याचं काम करतात. पहाटे अगदी 6 वाजता तयार होऊन ते शहरातील 10-12 घरांसमोर रांगोळी काढतात. कारण त्यांना आपली कला जोपासायचीये आणि वयामुळे मेहनतीचं काम होत नसल्यानं त्यांनी काही वर्षांपूर्वी हे काम करायचा सुरुवात केली.

  • रिपोर्ट - विशाखा निकम
  • शूट - नितीन नगरकर
  • एडिट - मयुरेश वायंगणकर