चंद्रयान-3 चं लँडर 15 मिनिटांत चंद्रावर नेमकं कसं उतरेल, जाणून घ्या

व्हीडिओ कॅप्शन, चंद्रयान-3 चं लँडर 15 मिनिटांत चंद्रावर नेमकं कसं उतरेल, जाणून घ्या.
चंद्रयान-3 चं लँडर 15 मिनिटांत चंद्रावर नेमकं कसं उतरेल, जाणून घ्या

चंद्रयान-3 चं लँडर यान 23 ऑगस्टला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 6.04 मिनिटांच्या सुमारास चंद्रावर उतरण्यास सुरुवात करेल. हे यान चंद्रावर उतरवताना अखेरची साधारण पंधरा मिनिटं अतिशय महत्त्वाची असतील.

या पंधरा मिनिटांत नेमकं काय काय घडेल, जाणून घेऊयात.

संशोधन – टीम बीबीसी

निवेदन – जान्हवी मुळे

एडिटिंग – नीलेश भोसले

हा व्हीडिओ पाहिलात का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)