महाराष्ट्राला यंदा दुष्काळाचा सामना करावा लागणार का? | गावाकडची गोष्ट क्र. 101

व्हीडिओ कॅप्शन, महाराष्ट्राला दुष्काळाचा सामना करावा लागणार का?
महाराष्ट्राला यंदा दुष्काळाचा सामना करावा लागणार का? | गावाकडची गोष्ट क्र. 101

शेतकरी कल्याण सवने यांनी 3 एकर सोयाबीन पिकावर रोटावेटर फिरवला. वाघाळा गावातीलच बाळू शेळके यांनी आपल्या सोयाबीन पिकात मेंढ्यांचा कळप सोडून दिला.

कल्याण सवने आणि बापू शेळके यांच्यासारखी परिस्थिती अनेकांवर ओढवली आहे. महाराष्ट्रातील बहुसंख्य भागात पाऊस नसल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.

राज्यात दुष्काळ पडतोय की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक 101.

हेही नक्की वाचा

हा व्हीडिओ पाहिलात का?

YouTube पोस्टवरून पुढे जा

मजकूर उपलब्ध नाही

YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)