मुख्यमंत्रिपदाचा चेहरा तुम्ही आहात का? नाना पटोलेंनी दिलं उत्तर

व्हीडिओ कॅप्शन, नाना पटोले यांची सविस्तर मुलाखत
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा तुम्ही आहात का? नाना पटोलेंनी दिलं उत्तर

महाविकास आघाडीत जागावाटपावरून बरंच नाट्य रंगलं. ठाकरे आणि काँग्रेसमध्ये काही जागांवरून ओढाताण झाली. यामागे नेमकं कारण काय? राहुल गांधी याबाबत नाराज होते का?

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची बीबीसी मराठीचे प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी घेतलेली सविस्तर मुलाखत.