'आरक्षण मिळेल तेव्हा पूर्ण मुंबई गुलालानं भरून इथून जाऊ'
'आरक्षण मिळेल तेव्हा पूर्ण मुंबई गुलालानं भरून इथून जाऊ'
मराठा समाजाला OBCतून आरक्षण मिळावं, या मागणीसाठी हजारो लोक मुंबईतल्या आझाद मैदानावर आले.
मराठा नेते मनोज जरांगे यांनी आरक्षण घेऊनच जाणार, अशी भूमिका घेतल्यामुळे, तसंच या आंदोलनासाठी मुंबई पोलिसांनी मर्यादित वेळ आणि काही अटी घालून दिल्यामुळे आता आंदोलक इथे कधीपर्यंत थांबतात, हा प्रश्न आहे.
रिपोर्ट - अल्पेश करकरे, राहुल रणसुभे
एडिट - मयुरेश वायंगणकर
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






