बाळांना लस देण्यासाठी जीवाची पर्वा न करता भर पुरातही नदी ओलांडणाऱ्या नर्सची गोष्ट

व्हीडिओ कॅप्शन, जीवाची पर्वा न करता बाळांना लस द्यायला भर पुरात नदी ओलांडणाऱ्या नर्सची गोष्ट
बाळांना लस देण्यासाठी जीवाची पर्वा न करता भर पुरातही नदी ओलांडणाऱ्या नर्सची गोष्ट

कमलादेवी जीवावर बेतेल अशी जोखीम पत्करून लहान बाळांच्या लसीकरणासाठी जातात. हिमालयातल्या दुर्गम भागात त्यांचं काम अनुभवण्यासाठी आम्हीही त्यांच्यासोबत गेलो.

मुसळधार पावसामुळे इथले रस्ते वाहून गेले होते. सगळी भीषण परिस्थिती आहे. डोंगर उतारावरून दगड, मातीचे ढीग वाहून आले आहेत. पण कमला यांना अशा खडतर प्रदेशातून आपला मार्ग काढावा लागतो. पाहा त्यांच्या खडतर प्रवासाची गोष्ट

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)