Fastag KYV काय आहे? वाहनाचा फास्टॅग खरा की खोटा, हे कसं ओळखणार?

व्हीडिओ कॅप्शन, Fastag KYV काय आहे? वाहनाचा फास्टॅग खरा की खोटा, हे कसं ओळखणार?
Fastag KYV काय आहे? वाहनाचा फास्टॅग खरा की खोटा, हे कसं ओळखणार?

तुमच्या गाडीवरचा फास्टॅग खरा आहे, हे कसं सिद्ध कराल? त्यासाठी Know your Vehicle अशी एक प्रक्रिया पार पाडावी लागेल.

जसं आपल्या बँक अकाउंट्ससाठी आपल्याला KYC (Know your Customer) करावी लागते, अगदी तसंच आता गाड्यांवर बसवलेल्या फास्टॅगसाठीही KYC करावं लागणार आहे.

पण हे आहे Know your Vehicle – अर्थात KYV का आवश्यक आहे? ते कसं काम करतं?

जाणून घेऊया या व्हीडिओमध्ये.

व्हीडिओ - गुलशनकुमार वनकर

एडिटिंग - राहुल रणसुभे

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.