शर्लिन चोप्राने काढले ब्रेस्ट इम्प्लांट, त्यांचा आरोग्याला धोका असतो का?
शर्लिन चोप्राने काढले ब्रेस्ट इम्प्लांट, त्यांचा आरोग्याला धोका असतो का?
अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रानं इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हीडिओ शेअर करत ब्रेस्ट इम्प्लांट काढून टाकल्याची माहिती दिलीये.
एका इम्प्लांटचे वजन 825 ग्रॅम होतं असंही ती म्हणालीये. पण हे इतके हेवी ब्रेस्ट इम्प्लांट तयार कशापासून केले जातात? आणि ते एखाद्याच्या शरीरात इन्सर्ट कसं केलं जातं? समजून घेऊयात.
रिपोर्ट - डिंकल पोपली
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






