मालेगावात 3 वर्षांच्या चिमुकलीचा बलात्कार करून खून, संतप्त जमावाने काय केलं?
मालेगावात 3 वर्षांच्या चिमुकलीचा बलात्कार करून खून, संतप्त जमावाने काय केलं?
नाशिकच्या मालेगावमध्ये एका तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणी शेजारच्याच एका 23 वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणानंतर संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी एकत्र येत आरोपीला त्वरित फाशीची मागणी करत रस्ता रोको केला.
रिपोर्ट - प्रवीण ठाकरे, गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - महेश सातपुते
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






