सोन्यातल्या गुंतवणुकीचा नवा DEMAT पर्याय माहिती आहे का?

व्हीडिओ कॅप्शन, सोपी गोष्ट : सोन्यातल्या गुंतवणुकीचा नवा DEMAT पर्याय माहिती आहे का?
सोन्यातल्या गुंतवणुकीचा नवा DEMAT पर्याय माहिती आहे का?

सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठीचा एक नवा पर्याय आलाय. नॅशनल स्टॉक एक्स्चेंजने Electronic Gold Receipts लाँच केल्यायत. EGR म्हणजे काय? त्यात कशी गुंतवणूक करता येईल? समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये

लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे

एडिटिंग - निलेश भोसले

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)