राज्यपालांनी अजूनही विजय यांना सत्तास्थापनेला का बोलावलं नाही?
राज्यपालांनी अजूनही विजय यांना सत्तास्थापनेला का बोलावलं नाही?
टीव्हीकेचे प्रमुख विजय यांनी तमिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्याचा दावा सादर केला आहे. राज्यपालांशी विजय यांची ही तिसरी भेट आहे.
टीव्हीकेला काँग्रेसनंतर आता कम्युनिस्ट पक्षांनीही पाठिंबा जाहीर केला आहे. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (सीपीआय) आणि कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सवादी सीपीआय(एम) यांनी टीव्हीकेला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)






