या शेतकऱ्याने केली चक्क जांभळ्या बटाट्याची शेती

व्हीडिओ कॅप्शन, या शेतकऱ्याने केली चक्क जांभळ्या बटाट्याची शेती
या शेतकऱ्याने केली चक्क जांभळ्या बटाट्याची शेती

हा एक विशेष प्रकारचा बटाटा आहे, जो आपण खातो त्या बटाट्यापेक्षा थोडा वेगळा आहे.

आपण खातो तो बटाटा तपकिरी आणि आतील रंग पांढरा किंवा पिवळा असतो. पण या बटाट्याचा रंग बाहेरून आणि आतून दोन्ही बाजूंनी जांभळा आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)