मनोज जरांगे आणि MIM विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार? इम्तियाज जलील काय म्हणाले?
मनोज जरांगे आणि MIM विधानसभा निवडणूक एकत्र लढवणार? इम्तियाज जलील काय म्हणाले?
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत अनेक फॅक्टर्स महत्त्वाचे ठरू शकतात. त्यात असदुद्दीन ओवेसी यांचा AIMIM पक्ष आणि मराठा आरक्षण मागणीचे आंदोलक मनोज जरांगे हेही महत्त्वाचे ठरू शकतात.
अशात हे दोन्ही एकत्र येतील का, याविषयी चर्चा रंगत आहेत.
दुसरीकडे, नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीत औरंगाबादचे माजी खासदार इम्तियाज जलील लढतील, अशी चर्चाही सुरू आहे.
या सगळ्या प्रश्नांवर बीबीसी मराठीच्या प्राची कुलकर्णी यांनी इम्तियाज जलील यांच्याशी सविस्तर बातचित केली.
- कॅमेरा - नितीन नगरकर
- एडिटिंग - गुलशनकुमार वनकर






