जगभरातल्या देशांची लष्करं आणि हवामान बदल यात नेमका संबंध काय आहे?
जगभरातल्या देशांची लष्करं आणि हवामान बदल यात नेमका संबंध काय आहे?
जगभरातल्या देशांनी सैन्यावर - लष्करी सामर्थ्यावर वाढवलेला खर्च हवामान बदलासाठी कारणीभूत ठरतोय. इतका की, युनायटेड नेशन्सनीही यासाठी आता इशारा दिला.
काय म्हटलंय संयुक्त राष्ट्रसंघाने? आणि मुळात एखाद्या देशाच्या सैन्याचा हवामान बदलाशी काय संबंध?
समजून घेऊ सोपी गोष्टमध्ये.
रिपोर्ट : नवीन सिंह खडका
निवेदन : अमृता दुर्वे
एडिटिंग : निलेश भोसले






