F1 मध्ये 2026 पासून होणार मोठा बदल, कार्सच्या परफॉर्मन्सवर काय परिणाम?

व्हीडिओ कॅप्शन, F1 मध्ये 2026 पासून होणार मोठा बदल, कार्सच्या परफॉर्मन्सवर काय परिणाम?
F1 मध्ये 2026 पासून होणार मोठा बदल, कार्सच्या परफॉर्मन्सवर काय परिणाम?

2026 पासून F1 म्हणजे Formula 1चे अनेक नियम बदलतायत... आणि यातला एक मोठा बदल म्हणजे F1 कार्स आता नवीन पर्यावरणस्नेही इंधन वापरतील.

फॉर्म्युला कार रेसिंगमध्ये हा बदल का आणला जातोय? हे 100% पर्यावरणस्नेही इंधन काय आहे आणि त्याचा कार्सच्या परफॉर्मन्सवर काही परिणाम होईल का?

समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे

एडिटिंग : मयुरेश वायंगणकर

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)