म्युचुअल फंडपेक्षा ETFमध्ये गुंतवणूक जास्त फायदा देऊ शकते का?
म्युचुअल फंडपेक्षा ETFमध्ये गुंतवणूक जास्त फायदा देऊ शकते का?
शेअरबाजारातून जशी शेअर्स - स्टॉक्सची खरेदी करता येते. तसेच ETF ही तुम्ही घेऊ शकता...
ETF म्हणजे Exchange Traded Fund. ETF म्हणजे नेमकं काय? शेअर्स - म्युच्युअल फंड आणि ETF मध्ये काय फरक असतो?
समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)