चंद्राची दुसरी बाजू तुम्ही पाहिली आहे? ती कशी दिसते माहितीये?
चंद्राची दुसरी बाजू तुम्ही पाहिली आहे? ती कशी दिसते माहितीये?
चंद्राचा कुठलाही फोटो काढा, कायम असाच दिसतो... याचं कारण म्हणजे चंद्राची कायम एकच बाजू पृथ्वीवरून दिसते. त्यामुळे प्रश्न पडतो की चंद्राला दुसरी बाजूच नाहीय का? आणि जर असली तर कशी दिसते? याच प्रश्नाचं उत्तर आपण या व्हीडिओमध्ये शोधणार आहोत.
हा व्हीडिओ पाहिलात का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



