गावात राहून सिलिकॉन व्हॅलीसोबत स्पर्धा करणारी टेक कंपनी
गावात राहून सिलिकॉन व्हॅलीसोबत स्पर्धा करणारी टेक कंपनी
झोहो टेक्नॉलॉजीज या कंपनीची ऑफिसेस गावामध्ये आहेत, कारण चांगलं सॉफ्टवेअर तयार करण्यासाठी मोठ्या शहरात असण्याची गरज नाही, अस त्यांचं मत आहे. या कंपनीमुळे गावात नोकरीच्या संधी निर्माण झाल्या आहेत, पण कर्मचाऱ्यांना काय वाटतं?
रिपोर्ट - निखिल इनामदार
शूट - सरस कांथ
एडिट - विष्णूवर्धन
हेही पाहिलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



