भेटा सरकारी शाळेत 'गुड आणि बॅड टच' शिकवणाऱ्या शिक्षिकेला

व्हीडिओ कॅप्शन, सरकारी शाळेत 'गुड/बॅड टच' शिकवणाऱ्या शिक्षिकेला भेटलात?
भेटा सरकारी शाळेत 'गुड आणि बॅड टच' शिकवणाऱ्या शिक्षिकेला

मुलांना अनोख्या पद्धतीने शिवकवणारी ही शिक्षिका तुम्ही कदाचित पाहिली असेल.

आपल्या विद्यार्थ्यांना 'चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श' यातला फरक शिकवणाऱ्या या आहेत खुशबू कुमारी.

खुशबूंचे शिकवतानाचे व्हीडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झालेत. हा व्हीडिओ बिहारमधील बांका जिल्ह्यातला आहे. पण मुलांना हे शिकवावं असा विचार खुशबू यांच्या मनात का आला?

हेही नक्की वाचा

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)