'मोहब्बत का पान' - कोल्हापुरातलं दुकान, जे देतंय सलोख्याचा संदेश
'मोहब्बत का पान' - कोल्हापुरातलं दुकान, जे देतंय सलोख्याचा संदेश
दिलीप चौगुले आणि अब्दुल गनी तांबोळी यांचं गेल्या 23 वर्षांपासून कोल्हापुरात पानाचं दुकान आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौकातल्या त्यांच्या या दुकानापासून काही अंतरावरच जून महिन्यात दंगल उसळली होती.
आजूबाजूचं वातावरण गढूळ होत असताना या दोघांच्या मैत्रीत फरक पडलेला नाही. दोन्ही कुटुंबांमधले संबंधही घनिष्ट आहे.
रिपोर्ट - आशय येडगे, नितीन नगरकर
निर्मिती - अमृता दुर्वे
एडिट - शरद बढे
हेही नक्की वाचा
हा व्हीडिओ पाहिलात का?
YouTube पोस्टवरून पुढे जा
मजकूर उपलब्ध नाही
YouTubeवर आणखी पाहाबीबीसी बाह्य इंटरनेट साइट्सच्या सामग्रीसाठी बीबीसी जबाबदार नाही. बाह्य लिंक्सबद्दल आम्हाल काय वाटतं? इथे वाचा.YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)



