बनावट लग्न करून लग्नाळू तरुणांना फसवणाऱ्या टोळींचं काम कसं चालतं?
बनावट लग्न करून लग्नाळू तरुणांना फसवणाऱ्या टोळींचं काम कसं चालतं?
केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभर ग्रामीण भागातील अनेक लग्नाळू तरुणांना लग्नासाठी मुली मिळत नाहीयेत. त्यामुळे अशा तरूणांची काही मध्यस्थ टोळींकडून फसवणूक होत आहे.
पुणे जिल्ह्यातील अशाच एक तरुणाने त्यांच्यासोबत घडलेला प्रसंग बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)






